¡Sorpréndeme!

Sachin & Supriya Pilgaonkar in Goa With Daughter Shriya|श्रियासोबत वेळ घालवण्यासाठी गोवा ट्रिपचा घाट

2021-09-08 2 Dailymotion

अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर हे मराठी सिनेसृष्टीतील हे दोन सर्वात लोकप्रिय कलाकार आणि लोकप्रिय कपल आहेत. मराठीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून यांना ओळखलं जातं. आजही ही जोडी तितकीच रोमँटिक आहे. सध्या सचिन आणि सुप्रिया गोव्यामध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत. सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकरचं गोव्यात शुटिंग सुरू आहे. त्यामुळे तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी पिळगांवकर कुटुंबियांनी ही गोवा ट्रिप प्लान केली.
snehal vo
#SupriyaPilgaonkar #SachinPilgaonkar #ShriyaPilgaonkar #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber